¡Sorpréndeme!

Yogi Adityanath Temple: अयोध्येत उभारलं जातंय योगी आदित्यनाथांचे १०० फूट उंच मंदीर?; जाणून घ्या

2023-02-07 25 Dailymotion

अयोध्येतील प्रभाकर मौर्य हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे १०१ फूट उंचीचे मंदिर उभारणार आहेत, या मंदिराच्या पायाभरणीच्या दगडाची पूजा अयोध्येतील संत करणार असून पंतप्रधान मोदींनासुद्धा या कार्यक्रमांचे निमंत्रण देण्यात आले आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण?