Turkey-Syria Earthquake Update: भूकंपामुळे 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू, बचावकार्य सुरु
2023-02-07 37 Dailymotion
तुर्कस्तान आणि शेजारील सीरियामध्ये सोमवारी 7.8 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भूकंपाच्या धक्यामुळे अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ