¡Sorpréndeme!

Ajit Pawar on Ramdevbaba: 'तुम्ही नखाला नखं घासता का?'; अजित पवारांची भाषणादारम्यान टोलेबाजी

2023-02-06 562 Dailymotion

Ajit Pawar on Ramdevbaba: 'तुम्ही नखाला नखं घासता का?'; अजित पवारांची भाषणादारम्यान टोलेबाजी

Description:
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या रोहित पवारांच्या मतदारसंघात अंबालिका कारखान्यावर शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी बुवाबाजीच्या नांदाला लागू नका असा सल्ला अजितदादांनी दिला. 'साधू संतांचे ऐका पण बुवाबाजीच्या माग लागू नका, माझ्या डोक्यावरच केस गेले आहे' असं म्हणत स्वतःच डोक पुढे करून दाखवलं आणि एकच हशा पिकला.