¡Sorpréndeme!

मविआ उमेदवार रवींद्र धंगेकरांचा अर्ज दाखल; काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन

2023-02-06 0 Dailymotion

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती केली आणि अर्ज दाखल करण्यास मार्गस्थ झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम, संग्राम थोपटे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.