¡Sorpréndeme!

आव्हाडांच्या विधानावरून Gopichand Padalkar यांचा पुन्हा पवारांवर निशाणा

2023-02-06 2 Dailymotion

आव्हाडांच्या विधानावरून Gopichand Padalkar यांचा पुन्हा पवारांवर निशाणा

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेबाविषयी एक विधान केले होतं. यावरून आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर, जितेंद्रचा जितुद्दीन, अजितचा अजरूद्दीन, शरदचा शमशुद्दीन, आणि रोहितचा रजाक झाला असता, अशा शब्दांत पडळकर यांनी टिकास्त्र डागलं आहे.