¡Sorpréndeme!

Chinchwad Bypoll: 'कुटुंबात कसलाही वाद नाही'; अश्विनी जगताप स्पष्टच बोलल्या

2023-02-04 0 Dailymotion

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपाने आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले आहेत. कसबा पेठमधून हेमंत रासने तर चिंचवडमधून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अश्विनी जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच आपल्या कुटुंबात कसलाही वाद नसल्याचं त्यांनी स्पष्ट करत विरोधकांना राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे.