¡Sorpréndeme!

Gautam Adani: जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनल्यानंतर अदानी आता 22 व्या स्थानावर घसरले

2023-02-03 98 Dailymotion

अदानी समूहाचे मालक आणि भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालमत्तेत सातत्याने घट होत आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनल्यानंतर अदानी आता ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात 22 व्या स्थानावर घसरले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ