¡Sorpréndeme!

Sanjay Raut: नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ, संजय राऊत यांनी पाठवली कायदेशीर नोटीस

2023-02-03 30 Dailymotion

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नारायण राणे हे पाठिमागील अनेक दिवसांपासून शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधत आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ