¡Sorpréndeme!

Rohit Pawar: '...म्हणून शिवसेनेला तोडण्यात आलं'; पदवीधर निवडणुकांच्या निकालांवर पवारांची प्रतिक्रिया

2023-02-02 2,265 Dailymotion

'कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसेना फुटून एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा झाला, पण कोकणात जर भाजपाचा एखादा उमेदवार निवडून येत असेल शिंदे गटाचा येत नसेल तर भाजपाचा विस्तार महाराष्ट्रात आणि ज्या ठिकाणी शिवसेना होती त्या ठिकाणी होण्यासाठी शिवसेनेला तोडण्यात आलं आणि त्याचा वापर करून भाजप आपलं काम शांतपणे करत आहे. हे सिद्ध होतंय', असं आमदार रोहित पवार म्हणाले.