¡Sorpréndeme!

Tamil Nadu: तामिळनाडूच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊसाची हजेरी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

2023-02-02 111 Dailymotion

तामिळनाडूच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, तामिळनाडूच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ