¡Sorpréndeme!

MLC Results: 'या सरकारला जनता कंटाळली आहे'; पदवीधर निवडणुकांवर धीरज लिगांडेंची प्रतिक्रिया

2023-02-02 0 Dailymotion

अमरावती पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत मविआचे उमेदवार धीरज लिगांडे आघाडीवर आहेत. 'जनता सरकारला कंटाळली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदारांनी आशीर्वाद दिला आहे. माझा विजय निश्चितच होईल असा आत्मविश्वास आहे' असे वक्तव्य अमरावती पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत माविआचे उमेदवार धीरज लिगांडे यांनी केले.