¡Sorpréndeme!

Share Market Update: अदानी समूहाच्या शेअर्सना जोरदार झटका, FPO मागे घेताच सेन्सेक्स, निफ्टीही घसरला

2023-02-02 1,585 Dailymotion

भारतीय शेअर बाजार आज दोलायमान स्थितीत पाहायला मिळत आहे. हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टचा परिणाम म्हणून अदानी समूहाच्या समभागांच्या किमती घसरण होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. गौतम अदानी यांनी आज स्थगित केलेली फॉलो-ऑन पब्लिक ऑफर आणि काल सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प या सर्वांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ