¡Sorpréndeme!

“बजेट चार ओळीत”; Amol Mitkari त्यांच्या अर्थसंकल्पावरील ट्विटमुळे नेटकऱ्यांकडून ट्रोल?; जाणून घ्या

2023-02-02 2 Dailymotion


राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी बजेट चार ओळीत सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लिहिले, “बजेट चार ओळीत, ज्या वस्तू घेतल्या आहेत…, त्या स्वस्त होणार. ज्या घ्यायचं ठरवलं आहे त्या महाग होणार” मात्र त्यांच्या ट्विटवर काही जणांनी वेगळाच आक्षेप घेतला आहे. पण यावेळी युजर्सनी त्यांच्या ट्विटमधील एक गोष्ट पकडून त्यांना वेगळाच सल्ला दिला आहे. तर काहींनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.