अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनीआज सर्वसाधारण अर्थसंकल्प 2023 सादर केला. अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ