¡Sorpréndeme!

Budget 2023: नोकरदार वर्गाला यंदाच्या संकल्पातून दिलासा, जाणून घ्या सविस्तर माहिती

2023-02-01 68 Dailymotion

मोदी सरकार 2.0 चं आज शेवटचं संपूर्ण बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलं आहे. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांचं हे पाचवं बजेट होतं. सर्वसामान्य शेतकरी ते  नोकरदार वर्ग यांना या अर्थसंकल्पाकडून बर्‍याच आशा होत्या, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ