¡Sorpréndeme!

MPSC Students Protest: आंदोलन स्थळावरून अभिमन्यू पवारांचा फोन, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

2023-01-31 2 Dailymotion

MPSC Students Protest: आंदोलन स्थळावरून अभिमन्यू पवारांचा फोन, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा या मागणीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकडून साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अभिमन्यू पवार सहभागी झाले होते. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून विद्यार्थ्याचे प्रश्न मांडले. तेव्हा हे सरकार विद्यार्थी वर्गाच्या बाजूने असल्याचं आश्वासन फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिलं.