¡Sorpréndeme!

Satyajeet Tambe Mother: 'मला विश्वास आहे की..'; निवडणुकीवर सत्यजित तांबेंच्या आईंची प्रतिक्रिया

2023-01-30 148 Dailymotion

नाशिक पदवीधर मतदान प्रक्रिया आज पाच जिल्ह्यांमध्ये पार पडत आहे. यानिमित्ताने तांबे कुटुंबीय प्रत्येक मतदान केंद्राला भेट देत आहे. नाशिकच्या म्हसरुळ येथील मतदान केंद्राला सत्यजित तांबे यांच्या मातोश्री दुर्गा तांबे यांनी भेट दिली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, 'सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित आहे आणि त्यांच्यासाठी उत्तम वातावरण पाहायला मिळत आहे'