¡Sorpréndeme!

वजन कमी करण्यासाठी Green Tea कधी आणि कसा प्यावा? | When is the Best Time to Drink Green Tea

2023-01-30 5 Dailymotion

वजन कमी करण्यासाठी Green Tea कधी आणि कसा प्यावा? | When is the Best Time to Drink Green Tea
#lokmatsakhi #greentea #greenteabenifits #healthylivingtips

Des- Healthy राहण्यासाठी आणि weight loss साठी Green tea खूप फायदेशीर ठरतो हे आपल्या सर्वांनाच माहितीये. पण green tea नेमका कधी प्यावा? किती प्रमाणात प्यावा? Green tea पिण्याची योग्य पद्धत कोणती? असे प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला Green Tea बाबतच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहोत.