¡Sorpréndeme!

Repo Rate: आरबीआय पुन्हा रेपो रेट वाढवण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर माहिती

2023-01-30 2 Dailymotion

सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा धक्का बसू शकतो. येत्या काही दिवसांत कर्ज आणि ईएमआयचे हफ्ते महाग होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा रेपो दरात वाढ करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ