¡Sorpréndeme!

रितेश देशमुखने करुन दाखवलं; शाहरुखचा Pathan असतानाही Ved चित्रपटाने कमावले इतके कोटी

2023-01-29 248 Dailymotion

रितेश देशमुखने करुन दाखवलं; शाहरुखचा Pathan असतानाही Ved चित्रपटाने कमावले इतके कोटी

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसांमध्येच या चित्रपटाने जगभरात ३०० कोटी रुपयांपर्यंत कमाई केली. पण ‘वेड’चित्रपट प्रदर्शित होऊन चार आठवडे उलटले असले तरी त्यांची क्रेझ काही कमी झालेली नाही. रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘वेड’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत माहिती दिली आहे.