¡Sorpréndeme!

Kangana Ranaut on Bollywood: कंगना VS बॉलिवूड वाद पुन्हा रंगणार? नेमकं प्रकरण काय?

2023-01-28 0 Dailymotion

Kangana Ranaut on Bollywood: कंगना VS बॉलिवूड वाद पुन्हा रंगणार? नेमकं प्रकरण काय?

पठाण चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. संपूर्ण बॉलिवूडमध्ये देखील हे यश साजरं केलं जातंय. अशातच अभिनेत्री Kangana Ranaut हिने बॉलिवूडवाल्यांना ट्विट करत इशारा दिलाय. नेमकं ती काय म्हणाली पाहा...