¡Sorpréndeme!

Chinchwad Bypoll: आघाडीत बिघाडी? चिंचवडच्या जागेवर काँग्रेस शहराध्यक्ष करणार दावा

2023-01-28 0 Dailymotion

Chinchwad Bypoll: आघाडीत बिघाडी?
चिंचवडच्या जागेवर काँग्रेस शहराध्यक्ष करणार दावा

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपा प्रयत्नात आहे. मात्र काँग्रेस ही पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम असून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींना यासंदर्भात विनंती करणार असल्याचं काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सांगितलं. #laxmanjagtap #chinchwad #congress