¡Sorpréndeme!

Sanjay on Election Survey: 'महाराष्ट्रातला सर्वे त्यांच्याविरोधात...'; राऊतांचा शिंदेंना टोला

2023-01-28 0 Dailymotion

Sanjay on Election Survey: 'महाराष्ट्रातला सर्वे त्यांच्याविरोधात...'; राऊतांचा शिंदेंना टोला

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या ओपिनियन पोलवरून सध्या बरीच चर्चा रंगली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिप्पणी करताहेत. आम्ही काम करत राहू त्यांना सर्वेचा आनंद घेऊ द्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते.यावर खासदार खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य करत शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे