¡Sorpréndeme!

पहाटेच्या शपविधीवरून पुन्हा चर्चा; Ajit Pawar यांनी भूमिका केली स्पष्ट

2023-01-28 1 Dailymotion

पहाटेच्या शपविधीवरून पुन्हा चर्चा; Ajit Pawar यांनी भूमिका केली स्पष्ट

पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी होती, अशी चर्चा सध्या रंगली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपण यापूर्वीच यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं असल्याचं म्हणाले. तसंच इतर प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी असे आरोप केले जात असल्याचा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.