Maharashtra New Governor: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची केली इच्छा व्यक्त, महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालाची चर्चा
2023-01-27 200 Dailymotion
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे राज्यपाल असतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना महाराष्ट्राचे पुढील राज्यपाल बनवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ