¡Sorpréndeme!

Bawankule on Prakash Ambedkar: 'किंचत सेना आणि वंचित सेना मविआलाच मान्य नाही'; बावनकुळेंचा हल्लाबोल

2023-01-27 333 Dailymotion

प्रकाश आंबेडकर हे लहान डोक्याचे आहेत. त्यांच्याविषयी काय बोलावं? असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज भाजपा आणि संघाविषयी एक वक्तव्य केलं होतं त्याबाबत विचारलं असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या खास शैलीत हा समाचार घेतला आहे.