¡Sorpréndeme!

बड्या कंपन्यांमधील कर्मचारी कपात थांबेना, IBM ने 3900 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

2023-01-27 52 Dailymotion

मोठ्या टेक कंपन्या टाळेबंदीची घोषणा करत आहेत. टेक कंपनी IBM कडूनही कर्मचारी कपातीची बातमी समोर येत आहे. IBM कंपनीने सुमारे 3900 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ