Fire Update: दादर पूर्व मधील RA Residency Tower ला लागलेली आग आटोक्यात
2023-01-27 3 Dailymotion
दादर पूर्व भागामध्ये असलेल्या RA Residency Tower ला काल रात्री आग लागली होती. बघता बघता लेव्हल 4 पर्यंत गेलेली आग आटोक्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ