¡Sorpréndeme!

प्रजासत्ताक दिनी Amruta Khanvilkarची मोठी घोषणा, ‘या’ धावपटूच्या बायोपिकमध्ये झळकणार

2023-01-26 2 Dailymotion

मराठीतील सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. उत्तम अभिनय, कमालीचा डान्स आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून अमृता खानविलकर ही चंद्रमुखी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता लवकरच अमृता खानविलकर ही एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता खानविलकर हिने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मोठी घोषणा केली आहे