¡Sorpréndeme!

Air India: एअर इंडियाकडून लघुशंका प्रकरणानंतर विशेष नियमावली जारी, जाणून घ्या सविस्तर माहिती

2023-01-25 36 Dailymotion

एअर इंडिया विमानात घडलेल्या लघुशंका प्रकरणानंतर एअर इंडियाकडून खबरदारी तसेच पुन्हा अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी विमान प्रवासादरम्यान मद्यपानाविषयी विशेष नियमावली जारी करण्यात आली आहे. विमान प्रवासादरम्यान विमान कंपनीकडून प्रवाशाच्या मागणी प्रमाणे त्याचा पाणी, जेवण, मद्यपान अशा विविध सुविधा पुरवल्या जातात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ