¡Sorpréndeme!

Supriya Sule On Devendra Fadnavis: 'खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा...'; सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका

2023-01-25 1 Dailymotion

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआच्या काळात आपल्याला अटक करण्याचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप केला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक टीका केली आहे. उगाच खोट्या गोष्टी पसरवू नका, असं प्रत्युत्तर त्यांनी फडणवीसांना दिलंय. राज्यात गुन्हेगारी वाढत असून त्यावर त्यांनी बोलायलं हवं, असा टोलाही त्यांना लगावला.