¡Sorpréndeme!

Mumbai Water Cut Update: मुंबईतील काही भागात पाणीपुरवठ्यामध्ये कपात, जाणून घ्या सविस्तर माहिती

2023-01-25 143 Dailymotion

मुंबईकरांना जानेवारी महिन्याच्या अखेरीस पाणी सांभाळून वापरण्याचं विशेष आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई मध्ये 2 ठिकाणी दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने 30 आणि 31 जानेवारीला मुंबईच्या काही भागात पाणी कपात होणार आहे. भांडूप संकुलामध्ये जलशुद्धीकरण केंद्राला अजून 4000 मिलीमीटर व्यासाची एक जलवाहिनी जोडण्याचं काम बीएमसीने हाती घेतले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ