¡Sorpréndeme!

Bypoll: चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे चंद्रकांत नखाते इच्छुक

2023-01-24 2 Dailymotion

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र महाविकास आघाडी ही निवडणूक लढवणार आहे. तर भाजपाकडून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा आहे. असं असतानाच आता भाजपामधून चंद्रकांत नखाते हे पोटनिवडणुकीसाठी इच्छुक आहेत. लक्ष्मण जगताप यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी इच्छुक असल्याचं यावेळी नखाते यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितलं.