¡Sorpréndeme!

'शिवसेनाप्रमुख पदाशिवाय बाळासाहेबांची ओळख अपूर्ण'; Ajit Pawar यांची अध्यक्षांना 'ही' विनंती

2023-01-24 3 Dailymotion

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधत विधानभवनात त्यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी उपस्थितांनी तैलचित्राचं कौतुक केलं. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेवर नसलेला एक शब्द लक्षात आणून दिला व त्याची दखल घेण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांना केली.