¡Sorpréndeme!

Eknath Shinde on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या विचारांवरच हे सरकार चालतंय, शिंदेंची आदरांजली

2023-01-23 1,050 Dailymotion

बाळासाहेबांमुळेच आम्ही आहोत आणि आज मी मुख्यमंत्री पदावर असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या राजकीय प्रवासाचं संपूर्ण श्रेय बाळासाहेबांना दिलं. ते आज मुंबईत बोलत होते.