¡Sorpréndeme!

Gajanan Kale on Sushma Andhare: मनसे नेत्याची शिवसेनेवर जहरी टीका, अंधारेंबद्दल बोलताना जीभ घसरली। Maharashtra politics

2023-01-23 753 Dailymotion

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यापासून ते अगदी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे.