¡Sorpréndeme!

Ram Kadam on Uddhav Thackeray: 'राऊतांचाही उद्धव ठाकरेंवर विश्वास राहिलेला नाही'; कदम यांची टीका

2023-01-23 185 Dailymotion

'आम्ही कधी व्यक्तीविषयी बोलत नाही. संजय राऊतांना राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाचं स्वप्न पडतंय. उद्धव ठाकरे २०२४ला पंतप्रधान होतील म्हणणारे राऊत आता नवीन धन्याच्या शोधात आहेत. राऊतांचाही आता उद्धव ठाकरेंवर विश्वास राहिला नाही असं वाटंतय' अशी टीका भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार उद्धव ठाकरेंवर केली.