¡Sorpréndeme!

जेव्हा प्रीतम मुंडे यांचा माईक अचानक बंद पडला… Pritam Munde Pankaja Munde BJP Beed

2023-01-22 51 Dailymotion

बीडच्या आष्टी तालुक्यातील शृंगेरी येथील यात्रेच्या समाप्तीला खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. यावेळी भक्तांशी संवाद साधत असताना खासदार प्रीतम मुंडे यांचा माईक बंद पडला. माईक बाजूला सारत प्रीतम मुंडे यांनी सर्व काही आवाजावरच चालतं अस म्हणत मुंडेंचा आवाज दाबण्याची ताकत राजकारणात नाही, असं वक्तव्य केलं.

#PritamMunde #PankajaMunde #Beed #BJP #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #Ashti #GopinathMunde #Shrungeri #Politics #MarathiNews #Maharashtra