¡Sorpréndeme!

'दिल्ली आणि पंजाबमधील विजय विसरू नये' ; AAP चा विरोधकांना सल्ला

2023-01-22 15 Dailymotion

'दिल्ली आणि पंजाबमधील विजय विसरू नये' ; AAP चा विरोधकांना सल्ला

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक आम आदमी पक्ष लढवणार असल्याचं पक्षाचे पदाधिकारी चेतन बेंद्रे यांनी स्पष्ट केलं आहे. तर 'आप'चा इतिहास पाहता भाजपा आणि महाविकास आघाडीने आप पक्षाला हलक्यात घेणं महागात पडू शकतं, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.