¡Sorpréndeme!

“जे स्वतःला मोदींचे लोक म्हणतात…”, तैलचित्राच्या निमंत्रणावर Sanjay Raut यांची टीका Eknath Shinde

2023-01-22 1 Dailymotion

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारीला विधीमंडळात त्याचं तैलचित्र लावलं जाणार आहे. मात्र, या उद्घाटन कार्यक्रामाच्या निमंत्रणपत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नाव नसल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. हा कार्यक्रम राजकीय असल्याचे ते म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी संदर्भात प्रतिक्रिया दिली.

#sanjayraut #eknathshinde #uddhavthackeray #narendramodi #maharashtra #shivsena #balasahebthackeray #devendrafadnavis #maharashtra #hwnewsmarathi