¡Sorpréndeme!

Maharashtra Kesari वादावर अजित पवार यांची टिप्पणी

2023-01-21 2 Dailymotion

Maharashtra Kesari वादावर अजित पवार यांची टिप्पणी

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावरून आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मिश्किल टोला हाणला. कधी अंगाला माती न लावलेले, लंगोट न घातलेले, आखाड्यात शड्डू न ठोकलेल विना लांगोटीचे पैलवान यात आघाडीवर होते, अशी टीका त्यांनी केली.