¡Sorpréndeme!

Sadichha Sane Murder: प्रकरण नेमकं काय? २ वर्षांनी हत्येचा छडा लागला? | Crime | Mumbai | Sakal

2023-01-21 113 Dailymotion

एमबीबीएस विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता आणि हत्या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडताहेत. त्यातच आता जवळपास १४ महिन्यांनी वांद्र्यातून बेपत्ता झालेल्या सदिच्छाची हत्या झाल्याचं निष्पन्न झालंय. आता हे प्रकरण नेमकं काय आहे आणि आतापर्यंत काय-काय घडलंय ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून...