¡Sorpréndeme!

Kalicharan Maharaj On Love Jihad: लव जिहादविरोधी कायदा; कालीचरण महाराजांनी हिंदूंना केलं 'हे' आवाहन

2023-01-21 2 Dailymotion

लव जिहादविरोधी कायदाविषयी प्रश्न विचारला असता आध्यात्मिक गुरू कालीचरण महाराज यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणाचं हिंदुकरण करण्याचा प्रयत्न करा. जातीवाद, वर्णवाद सोडून हिंदू वोटर बँक बनेल तरच हिंदूंचं अस्तित्व टिकेल, असं आवाहन त्यांनी केलं. शंभर टक्के मतदान करणारी वोटर बँक बना तेव्हाच तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील, असंही गुरू कालीचरण महाराज म्हणाले.