¡Sorpréndeme!

Priyanka Chopra On Vogue: ब्रिटीश वोग मासिकावर झळकणारी प्रियंका चोप्रा ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

2023-01-20 73 Dailymotion

सुप्रसिध्द भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्राने केवळ देशातचं नाही तर संपूर्ण जगात एक विशेष ओळख कमावली आहे.अभिनेत्री म्हणुनचं नाही तर प्रख्यात गायिका, युनिसेफ भारताची ब्राण्ड एम्बेसेडर आणि आता मालतीची आई अशा विविध भुमिका पार पडत असणाऱ्या प्रियंकाने देशाच्या शेरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ