¡Sorpréndeme!

PM Narendra Modi: 'या सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती'; मोदींनी वाचला मुंबईच्या विकासाचा पाढा

2023-01-19 5 Dailymotion

PM Narendra Modi: 'या सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती'; मोदींनी वाचला मुंबईच्या विकासाचा पाढा

Description:
मधल्या काळात डबल इंजिन सरकार नव्हतं त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचं नुकसान झालं. कारण त्या सरकारच्या काळात विविध योजना आणि प्रकल्प यांच्यात अडथळे निर्माण करण्याचं काम झालं. आता मात्र विकासाला पुन्हा गती आली आहे. कारण शिंदे फडणवीसांचं डबल इंजिन सरकार महाराष्ट्राल मिळालं आहे आता हा विकासाला गती मिळाली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे