¡Sorpréndeme!

दावोसमधील लोकांनी Eknath Shinde यांना विचारलं, तुम्ही मोदींसोबत आहात का? | PM Narendra Modi | BJP

2023-01-19 134 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी 20 परिषदेला दावोस या ठिकाणी गेले होते. त्यावेळी आलेला अनुभव त्यांनी सांगितला. मुख्यमंत्री म्हणाले की, जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोसमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणीही मोदींचीच हवा होती, दावोसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक देशांचे पंतप्रधान भेटले, अधिकारी भेटले. पण त्या देशाच्या पंतप्रधानांनी फक्त मोदींबद्दलच विचारलं असं मुख्यमत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

#EknathShinde #NarendraModi #BJP #Mumbai #Davos #Switzerland #Maharashtra #Metro #Inauguration #Shivsena