¡Sorpréndeme!

Gujarat:भाविकांनी सुरतच्या रामनाथ शिव घेला मंदिरात शिवलिंगवर अर्पण केले जिवंत खेकडे, जाणून घ्या कारण

2023-01-19 5 Dailymotion

दररोज लाखो भक्त दर्शनासाठी भगवान शिवाच्या दारात पोहोचतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. देशभरात भगवान शिवाची अनेक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर आहेत, परंतु गुजरातमधील सुरत येथे असलेले भगवान शिवाचे एक अद्वितीय मंदिर भक्तांमध्ये खूप प्रसिद्ध आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ