¡Sorpréndeme!

PM Narendra Modi Mumbai Daura: मोदी आज मुंबईत येऊन काय काय करणार? पाहा वेळापत्रक

2023-01-19 1 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी शिंदे गट आणि भाजपानं मिळून मुंबईत मोदींच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केलेली आहे. पण आज मुंबई दौऱ्यावर येणाऱ्या मोदींचा मिनिटामिनिटाचा कार्यक्रम कसा असणार आहे? पाहूयात या व्हिडिओतून-