¡Sorpréndeme!

CM Shinde: नाशिक-शिर्डी मार्गावरील अपघातग्रस्तांची मुख्यमंत्र्यांकडून दखल; व्हिडीओ कॉल करत विचारपूस

2023-01-19 0 Dailymotion

नाशिक-शिर्डी महामार्गावरील वावी-पाथरे गावाजवळ खासगी बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातातील जखमी रुग्णांवर सिन्नर येथे उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी व्हिडीओ कॉल करत विचारपूस केली. यावेळी डॉक्टरांनाही त्यांनी उत्तम उपचारासाठी आवाहन केले.