¡Sorpréndeme!

Kapil Patil यांचा Satyajeet Tambe यांना पाठिंबा; नाशिक पदवीधर निवडणुकीला नवे वळण

2023-01-18 1 Dailymotion

Kapil Patil यांचा Satyajeet Tambe यांना पाठिंबा; नाशिक पदवीधर निवडणुकीला नवे वळण


'सत्यजित तांबे हे अत्यंत अभ्यासू आणि चांगलं नेतृत्व असलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर सुधीर तांबे वंचित शोषितांचा प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या सोबत राहिले. स्वतः डॉक्टर तांबे यांच्या मागे लागलो की सत्यजित तांबे यांना पुढे येऊ द्या आणि सत्यजितने उमेदवारी स्वीकारली' अशी घोषणा करत शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला.